हिज्बुल-मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्याना अटक

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये हिज्बुल-मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्याना अटक करण्यात आली आहे. चंद्रपालकांत शर्मा (भाजपा) आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी निसार अहमद शेख हा षडयंत्रात सहभागी होता आणि अनिल परिहार यांच्या हत्येवेळी उपस्थित असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

किस्तवार भागात गेलाय वर्षभरात दहशतवादाच्या केवळ चारच घटना घडल्या आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दहशतवादाला आला घालण्यात यश आले आहे. असे पोलीस महानिक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.