Odisha Train Accident : एक हजारहून अधिक कामगार..पोकलेन,रोड क्रेन,मदत गाड्या.. बालासोरमध्ये दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु
नवी दिल्ली - ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1000 हून ...