अब्दुल सत्तारांचा तामिळनाडूतही निषेध ! राष्ट्रवादी युवकच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षांनी चेन्नईत केले आंदोलन
पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) -खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बेताल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात चेन्नई येथील ...