Thursday, May 2, 2024

Tag: हिंगोली

हिंगोलीत दोन कारची समोरासमोर भीषण धडक

हिंगोलीत दोन कारची समोरासमोर भीषण धडक

  हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) - हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेले अपघाताचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. प्रत्येक ...

हिंगोली: “आमच्या गावात नेटवर्क येत नाही, गावाचे स्थलांतर करा”; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

हिंगोली: “आमच्या गावात नेटवर्क येत नाही, गावाचे स्थलांतर करा”; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

हिंगोली -  डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडेगावात मोबाइल नेटवर्क नाही. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव वासीयांनी ...

बैलपोळा! यंदा पोळ्यावरही महागाईची झुल, बाशिंगासह गोंड्यांच्या किंमती वाढल्या, खरेदीसाठी बाजारात गर्दी

बैलपोळा! यंदा पोळ्यावरही महागाईची झुल, बाशिंगासह गोंड्यांच्या किंमती वाढल्या, खरेदीसाठी बाजारात गर्दी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. साजाच्या ...

हिंगोलीतील सुमारे १.१० लाख हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न मिटला

हिंगोलीतील सुमारे १.१० लाख हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न मिटला

  हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - इसापूर हे धरण यवतमाळ,हिंगोली व नांदेड जिल्हयासाठी महत्वाचे आहे.या धरणावर या तीन जिल्हयातील सुमारे १.१० ...

दिवाळीत माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, नंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

दिवाळीत माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, नंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

हिंगोली - दिवाळीच्या दिवसात हिंगोली जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पत्नीच्या आत्महत्येचा ...

हृदयद्रावक ! भाऊबीजेपूर्वी मामाच्या गावी जाताना भीषण अपघात, सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

हृदयद्रावक ! भाऊबीजेपूर्वी मामाच्या गावी जाताना भीषण अपघात, सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

हिंगोली - राज्यभरात मोठ्या उत्सहात दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे. उद्या भाऊबीज असून बहिण-भावांचा हा सण साजरा करण्यात येणार ...

राष्ट्रवादीच्या आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोड्यावर चढून घातला हार; नंतर ढसाढसा रडले

राष्ट्रवादीच्या आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोड्यावर चढून घातला हार; नंतर ढसाढसा रडले

हिंगोली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी गंभीर चुक केली आहे. नवघरे हे महाराजांना ...

पीएमसी बॅंकेचे अन्य बॅंकेत विलिनीकरण करा

पोलिसांना बाजूला करा, राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; शिवसेना आमदाराने दिली धमकी

हिंगोली - केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण ...

हिंगोलीत महिला सरपंचावर तलवारीने हल्ला

हिंगोली - शहराजवळील कारवाडी येथील महिला सरपंचावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरपंचावर खासगी रुग्णालयात ...

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.91 टक्के मतदान

मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार दहा मतदारसंघात एकूण 62.91 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती ...

Page 2 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही