India – China Border : भारत- चीन सीमेवर स्थिती अद्याप पूर्ण सामान्य नाही; परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत दिली माहिती
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत चीनसोबतचे संबंध आणि एलएसीवरील ताज्या परिस्थितीबाबत माहिती दिली. 2020 पासून ...