Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Covid in China : चीनमध्ये 80 % लोकांना होऊन गेला कोरोना.. नव्या लाटेबाबत तज्ज्ञांनी केलं हे भाकीत

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 10:15 am
Covid in China : चीनमध्ये 80 % लोकांना होऊन गेला कोरोना.. नव्या लाटेबाबत तज्ज्ञांनी केलं हे भाकीत

नवी दिल्ली – चीनमध्ये कोरोना विषाणूने भयानक रूप धारण केले होते. येथील बहुतांशी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, एका प्रसिद्ध चिनी शास्त्रज्ञाने एक मोठा खुलासा केला आहे. चीनमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोनाच्या संसर्गात दुसरी वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे, कारण 80 टक्के लोकांना संसर्ग होऊन गेला आहे.

21 जानेवारीपासून चीनमध्ये सुरू झालेल्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक प्रवास करतील अशी शक्‍यता आहे, ज्यामुळे काही भागात संक्रमण वाढू शकते, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. मात्र, दुसऱ्या कोरोना लाटेची शक्‍यता कमीच आहे.

शास्त्रज्ञ वू जुन्यो म्हणाले, नववर्षादरम्यान, चीनमधील शहरांतील लोक त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ग्रामीण भागात जातात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण जास्त असू शकते, कारण कोरोनाला रोखण्यासाठी फारच कमी व्यवस्था आहेत. दुसरीकडे, आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, चीनमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येने सर्वोच्च पातळी ओलांडून झाली आहे.

60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे
चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत येथे 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच चीनने हा डेटा जागतिक आरोग्य संघटनेसोबत शेअर केला आहे. चीनने झिरो कोविड धोरण मागे घेण्याचे कारण कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगितले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: 80% people have of Corona in ChinaCorona updateCovid in Chinanew wave coronaकोरोनाचीन
SendShareTweetShare

Related Posts

Ratnagiri Accident
latest-news

Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

May 19, 2025 | 8:45 am
Dhananjay Munde |
Top News

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

May 19, 2025 | 8:16 am
“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!