लखनौ : सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्माला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. चीन तैपईच्या वँग त्झू वेईने सौरभ वर्माचा २१-१५, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
It ultimately did not end in favour of @sourabhverma09 as he went down 15-21, 17-21 to #WangTzuWei.
But he kept fighting hard till the last point. The performance he produced at the #SyedModiInternational2019 should give him enough confidence for future events! 👍👏#badminton pic.twitter.com/MGE000lldL
— BAI Media (@BAI_Media) December 1, 2019
दरम्यान, पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत २६ वर्षीय सौरभने कोरियाच्या हेओ क्वांग हीवरचा २१-१७, १६-२१, २१-१८ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.