Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘पुणे बंद बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना सुषमा अंधारेंचे रोखठोक प्रतिउत्तर,’संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल’

by प्रभात वृत्तसेवा
December 14, 2022 | 10:44 am
A A
‘पुणे बंद बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना सुषमा अंधारेंचे रोखठोक प्रतिउत्तर,’संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल’

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी  पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध संघटनांनी पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.  यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा दिला असून मोर्चामध्येही सहभागी होणार आहे.

पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती आता या टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलण्यात अर्थ नाही. त्या माणसाला नवणीत राणा मातोश्रीवर घुसण्याच्या प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं, एसटी कामगार ‘सिल्वर ओक’वर घुसण्याचा प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं. मात्र, आम्ही सनदशीर मार्गाने आमचा निषेध नोंदवत असताना ते बेकायदेशीर वाटतं. यावरून सदावर्तेंचा आणि कायद्याचा किती संबंध असेल, हे लक्षात येईल. ईश्वर त्यांना क्षमा करो”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

 

Tags: Bhagat Singh KoshyariChhatrapati Shivaji MaharajChhatrapati Udayanraje Bhosalegunratna sadavartemaratha kranti morchasushma andhare

शिफारस केलेल्या बातम्या

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”
Top News

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”

4 days ago
सचिनच्या वक्तव्यानं जिंकली सर्वांची मनं; म्हणाला, ‘क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या…’
latest-news

सचिनच्या वक्तव्यानं जिंकली सर्वांची मनं; म्हणाला, ‘क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या…’

5 days ago
‘शीतल म्हात्रे यांच्यावर पब्लिक प्लेसमध्ये असभ्य कृती केल्याचं कलम लावा’ – सुषमा अंधारे
latest-news

‘शीतल म्हात्रे यांच्यावर पब्लिक प्लेसमध्ये असभ्य कृती केल्याचं कलम लावा’ – सुषमा अंधारे

6 days ago
सुषमा अंधारेंचे शीतल म्हात्रेंना थेट आव्हान; म्हणाल्या,”व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असेल, तर त्यांनी ‘ओरिजिनल व्हिडीओ’ दाखवलाच पाहिजे.”
Top News

सुषमा अंधारेंचे शीतल म्हात्रेंना थेट आव्हान; म्हणाल्या,”व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असेल, तर त्यांनी ‘ओरिजिनल व्हिडीओ’ दाखवलाच पाहिजे.”

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Rahul Gandhi disqualified : “देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची…” अजित पवार यांचं भाष्य

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,”सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची…”

Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”

“भारतीय लोकशाही ओम शांती. .” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानांतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

Most Popular Today

Tags: Bhagat Singh KoshyariChhatrapati Shivaji MaharajChhatrapati Udayanraje Bhosalegunratna sadavartemaratha kranti morchasushma andhare

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!