“जेट एअरवेज संदर्भातील घडामोडीचा नागरी विमान वाहतूक क्षेत्रावर जास्त परिणाम होऊ नये याची खबरदारी सरकार घेत आहे. विमान प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा व अनावश्यक दरवाढ होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
– सुरेश प्रभू ,केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री