‘या’ कारणामुळे सनीने मागितली सनी देओलची माफी

मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड सेलेब्सचा नावाने मिम्सचा पाऊस पडत  असतो. असा एकही बॉलिवूड सेलेब्स नसेलच ज्याचा नावाने त्याला युजर्सने ट्रोल केले नसेल. यातच, सोशल मीडियावर सर्वात प्रसिद्ध मिम्स सनी देओल आणि सनी लिओनी याच्यावर केले दिसून येतात. याच मिम्सवरून एक खासगी कार्यक्रमा दरम्यान सनी लिओनीने सनी देओलची माफ़ी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

Pal pal Dil Ke Paas

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on


एका कार्यक्रमादरम्यान सनी लिओनी म्हणाली ‘मी तुमची माफी मागते. कारण तुमचं आणि माझं नाव देखील सनी आहे. त्यामुळे अनेक मिम्स आणि जोक व्हायरल होतात.’


नाव सारखं असल्यामुळे तिने सनी देओलची माफी मागीतली. सध्या या कार्यक्रमातील दोघांसंबंधीत व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.


तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने सनी देओल यांना घेऊन येऊ दे किंवा सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत, वक्तव्य करत काँग्रेस नेत्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.