Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

शुभमंगल सावधान ! सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल अडकणार विवाह बंधनात.. लग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viral

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 10:31 am
A A
शुभमंगल सावधान ! सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल अडकणार विवाह बंधनात.. लग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viral

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांच्या रिलेशन शिपबाबत सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती. आज म्हणजेच २३ जानेवारीच्या मुहूर्तावर दोघेही लग्न करणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. दोघांच्या लग्नापूर्वीचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत.

सुनील शेट्टीचे खंडाळा येथे मोठे फार्महाउस आहे आणि याच ठिकाणी राहुल आथियाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याच फार्महाऊसवर काल संगीतासह इतर प्रोग्रॅम देखील पार पडले. कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवारानाच या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

२१ जानेवारीपासून या फार्महाऊसवर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. त्यात हळदीपासून ते कॉकटेल पार्टी पर्यंतच्या सगळ्याच गोष्टी पार पडल्या. फार्महाऊसचे बाहेरील काही व्हिडीओ सध्या व्हायरल होताहेत. दोन्हही कुटुंबियांकडून पाहुण्यांना नो फोन्सचे आवाहन करण्यात आले असल्याचे देखील समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिनेसृष्टीला कलाकारांसह क्रिकेट जगतातील अनेकजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांचं लग्न कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे सोशल मीडियावर फॅन्सने त्यांना भरभरून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

Tags: Athiya ShettycricketerKL Rahulrahul athiya pre-wedding party Viralsunil shettyआथिया शेट्टीक्रिकेटर के एल राहुललग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viralशुभमंगल सावधानसुनील शेट्टी

शिफारस केलेल्या बातम्या

ना मंगळसूत्र.. ना टिकली ! नव वधू अथियाला पाहून नेटकरी संतापले Video
बॉलिवुड न्यूज

ना मंगळसूत्र.. ना टिकली ! नव वधू अथियाला पाहून नेटकरी संतापले Video

2 days ago
‘अथिया-केएल राहुल’च्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; फॅन्स म्हणाले…
latest-news

‘अथिया-केएल राहुल’च्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; फॅन्स म्हणाले…

3 days ago
लग्नाच्या तीन दिवसानंतर के एल राहुलने केलं ‘हे’ काम.. Video Viral झाल्याने नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Top News

लग्नाच्या तीन दिवसानंतर के एल राहुलने केलं ‘हे’ काम.. Video Viral झाल्याने नेटकऱ्यांनी केलं कौतुक

4 days ago
Athiya Shetty KL Rahul Wedding | “आण्णा तुम्हालाही…” लेकीच्या लग्नात व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीला अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा
बॉलिवुड न्यूज

Athiya Shetty KL Rahul Wedding | “आण्णा तुम्हालाही…” लेकीच्या लग्नात व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीला अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: Athiya ShettycricketerKL Rahulrahul athiya pre-wedding party Viralsunil shettyआथिया शेट्टीक्रिकेटर के एल राहुललग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viralशुभमंगल सावधानसुनील शेट्टी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!