मुंबई : अर्थसंकलपामध्ये पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासह पुणे येथे ऑलिंपिक भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे .
खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यासह ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी करण्याकरिता सकारात्मक असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.