Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : आम्ही खेळाडू व क्रीडा संस्था यांच्या कायम पाठीशी – राजकुमार चोरडिया

प्रविण उद्योग समूहाच्या वतीने धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या दृष्टी संस्थेला २ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त

by प्रभात वृत्तसेवा
February 10, 2024 | 1:40 pm
Pune : आम्ही खेळाडू व क्रीडा संस्था यांच्या कायम पाठीशी – राजकुमार चोरडिया

पुणे : आपल्या देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा संस्थांच्या पाठीशी आम्ही कायम उभे असू, असा विश्वास प्रविण उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू आणि मार्गदर्शक संस्थांना दिला. प्रवीण मसालेवाले यांच्या वतीने धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या सातार येथील दृष्टी धनुर्विद्या अकादमीला मदतीचा हात म्हणून नुकताच रु दोन लाख किमतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

प्रविण मसालेवाले यांच्या हडपसर येथील कार्यालयात सातार येथील दृष्टी धनुर्विद्या अकादमीचे प्रविण सावंत यांनी हा धनादेश स्वीकारला. आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू व राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेती कुमारी अदिती स्वामी, आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू व आशियायी सुवर्णपदक विजेता प्रथमेश फुगे, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू साहिल जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रविण उद्योग समूहाचे संचालक विशाल चोरडिया व आनंद चोरडिया हे यावेळी उपस्थित होते.

सातारा येथील दृष्टी धनुर्विद्या अकादमीच्या विकासास आवश्यक असलेले योगा प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिका यासाठी बहुउद्देशीय सभागृह उभारणी करण्यासंबंधात संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन राजकुमार चोरडिया यांनी दिले. तसेच प्रविण सावंत यांच्याकडे त्यासाठी आर्थिक सहाय्याचा पहिला दोन लाख रुपये किंमतीचा धनादेश सुपूर्त देखील केला. याप्रसंगी प्रथमेश फुगे, अदिती स्वामी या खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकाच वर्षात दोन अर्जुन अवार्ड मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे क्रीडा मार्गदर्शक प्रविण सावंत यांनी प्रविण उद्योग समूहाचे योगा प्रशिक्षण व अभ्यासिका यासाठी बहुउद्देशीय सभागृह उभारणीस आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आभार मानले. नजीकच्या भविष्यात दृष्टी धनुर्विद्या अकादमीच्या योगा प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकेसाठी प्रवीण मसालेवाले हे किमान ७ लाख रुपयांची मदत करतील असे आश्वासन देखील यावेळी चोरडिया यांनी दिले.

Join our WhatsApp Channel
Tags: Archery playersArjuna AwardpuneRajkumar Chordiasport
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am
Pune : परदेशात उच्च शिक्षण; शिष्यवृत्ती मंजूर
पुणे

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

May 25, 2025 | 7:29 am
Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार
latest-news

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

May 25, 2025 | 7:24 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!