यंदा कला अकादमी परिसर इफ्फी च्या सुवर्ण महोत्सवा निमित्त एक विशेष शिल्प तयार करण्यात आले होते. या शिल्पतून चित्रपटा संबंधी गोष्टी जसे की कॅमेरा, रिळ, यांचा गौरव करण्यात आला आहे.
याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निम्मित एक शिल्प कला अकादमी परिसरात उभारण्यात आले होते. त्याबाबत पाहुयात या व्हिडिओ मध्ये