काठमांडू : भारतीय महिला वाॅलीबॉल संघानं तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना आज ( मंगळवार, ३ डिसेंबर) यजमान नेपाळ संघाबरोबर होणार आहे.
Indian Women’s Volleyball team storms into the finals of 13th #SouthAsianGames; crushes Maldives in first semifinal pic.twitter.com/pctcd1jloV
— DD India (@DDIndialive) November 30, 2019
दरम्यान, रविवारी काठमांडू येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिलांनी मालदीवच्या संघाचा २५-१४, २५-६, २५-१७ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.