Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

चक्क ‘साप’ करतात माणसाची मालिश; पहा Video

by प्रभात वृत्तसेवा
November 19, 2021 | 4:52 pm
A A
चक्क ‘साप’ करतात माणसाची मालिश; पहा Video

कैरो : शरीराचा थकवा दूर करण्यासाठी लोक मसाज करतात, पण तुमचा मसाज माणसाने नाही तर सापाने केला तर? होय हे खरे आहे. इजिप्तची राजधानी कैरो येथील एका स्पामध्येही असेच घडते. येथे मसाज हाताने नाही तर सापाने केला जातो. त्याला स्नेक मसाज म्हणतात.

सापाच्या मसाजमध्ये डझनभर साप व्यक्तीच्या अंगावर सोडले जातात आणि नंतर साप व्यक्तीच्या अंगावर रेंगाळतात आणि मालिश करतात. अशा सापाच्या मसाज दरम्यान बरेच लोक खूप घाबरतात.

सापाच्या मसाजमध्ये विषारी सापांचा वापर केला जात नाही. मसाज फक्त असे साप करतात जे विषारी नसतात. त्यामुळे या सापांपासून कोणताही धोका नाही. सुरुवातीला लोकांना या सापांची भीती वाटत असली तरी हळूहळू त्यांना त्यांची सवय होऊ लागली आहे. हे साप अंगावर चालले की शरीराला विश्रांती मिळते.

ICYMI: Not for the faint-hearted: A Cairo spa has introduced a massage using live snakes, known for relieving muscle pain and soothing joints pic.twitter.com/5mOrobrpk2

— Reuters (@Reuters) January 2, 2021

जे लोक मनाने कमजोर असतात अशा लोकांना सापाची मसाज न करण्याच्या सुचना दिल्या जातात. सापाच्या मसाजमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो असा कैरो स्पाचा दावा आहे. याशिवाय शरीरातील रक्ताभिसरण वाढते.

या स्पाच्या प्रकारात सुमारे अर्धा तास मालिश केली जाते. सर्व प्रथम, व्यक्तीच्या पाठीवर तेल ओतले जाते आणि मालिश केली जाते. यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीवर साप सोडले जातात, ते लोळणे आणि मालिश करणे सुरू करतात. या सापांना ते ग्राहकाला चावू नयेत, अशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलेले असते.

सापाची मसाज करवून घेतलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, मसाज केल्यानंतर त्याला खूप आराम मिळाला. सापांमुळे त्याला सुरुवातीला थोडी भीती वाटली पण नंतर आराम मिळाला. आता त्याला सापांची भीती वाटत नाही. दरम्यान, साधारण स्पापेक्षा हा स्नेक मसाज भयानक वाटत असला तरी त्यापासून मिळणारे फायदेही अधिक असल्याचे सांगितले जाते.

Tags: cairo spaegyptsnake massage

शिफारस केलेल्या बातम्या

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून इजिप्त दौऱ्यावर
Top News

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून इजिप्त दौऱ्यावर

4 months ago
धक्कादायक! कैरोमधील अबू सेफीन चर्चला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू, तर ५५ जखमी
Top News

धक्कादायक! कैरोमधील अबू सेफीन चर्चला भीषण आग; ४१ जणांचा होरपळून मृत्यू, तर ५५ जखमी

6 months ago
भारताने इजिप्तला पाठवला 61,500 टन गहू
राष्ट्रीय

भारताने इजिप्तला पाठवला 61,500 टन गहू

8 months ago
“मुस्लिमांनी वेगळा देश बनवण्याचा विचार सोडून द्या; ज्या देशात रहाल तिथे…”
Top News

“मुस्लिमांनी वेगळा देश बनवण्याचा विचार सोडून द्या; ज्या देशात रहाल तिथे…”

9 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

Most Popular Today

Tags: cairo spaegyptsnake massage

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!