मुंबई : लोकलमधील गर्दीने एका प्रवाशाचा बळी आज बाली घेतला. हि घटना बुधवारी कळवा रेल्वेस्थानकादरम्यान घडली. कळवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान तीन प्रवासी लोकलमधून पडले. यापैकी दोन प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लोकलमध्ये चढताना हा प्रकार घडला.
Thane: One dead, two injured after they fell from a moving train between Mumbra and Kalwa stations, today. #Maharashtra
— ANI (@ANI) February 5, 2020
अपघातात जखमी झालेले प्रवासी मुंब्राचे रहिवाशी आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या दोघांवर उपचार सुरु आहेत. लोकलमध्ये गर्दीमुळे बळी गेल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.