Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

क्रेडिट कार्डने घरभाडे द्यावे का?

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 2:00 pm
A A
क्रेडिट कार्डने घरभाडे द्यावे का?

नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्ड कंपन्या जोरदार मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे जवळपास सगळ्यांकडे पुन्हा एकदा क्रेडिट कार्ड दिसू लागली आहेत. क्रेडिट कार्डचा वापरही वाढू लागला आहे. त्याचबरोबर आजकाल कोणत्याही वस्तूंच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. अगदी महिन्याचे धान्य भरण्यासाठी देखील क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करून घरभाडे भरणे योग्य की नाही याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

घरभाडे भरण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला आणि जर का तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट वेळेवर चुकते केले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. जर तुम्ही सर्व क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली नाही आणि क्रेडिट स्कोअर खराब झाला तर कर्ज घेताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे घरभाड्याचे पटकन पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. आता तर एटीएम मध्ये जा, पैसे काढा आणि घरमालकाला नेऊन द्या यापेक्षा इंटरनेट बँकिंग यूपीआय किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. यात क्रेडिट कार्डचा वापर करण्याचे मुख्य कारण म्हणजे लगेच खिशातून पैसे जाणार नसतात. त्यामुळे घर भाड्याचे पैसे क्रेडिट कार्डने देण्याचा मार्ग लोकप्रिय होऊ लागला आहे.

क्रेडिट कार्ड वापरणारी व्यक्ती क्रेड किंवा पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्म द्वारे घर भाडे देऊ शकतात. मात्र तज्ञांच्या मते घरभाडे क्रेडिट कार्डद्वारे देऊ नये. क्रेडिट कार्ड हे आता एक फायनान्शिअल टूल म्हणून काम करते. सर्वसाधारणपणे पैशाची अडचण असेल आणि आणीबाणीची स्थिती असेल तेव्हाच क्रेडिट कार्डचा वापर केला जावा. परंतु गेल्या काही वर्षात अगदी किरणामालाचे बिल ते पासून कॅब चे भाडे देण्यापर्यंत क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. घरभाडे भरताना अर्थातच पेटीएम किंवा क्रेड सारख्या प्लॅटफॉर्म द्वारे हे पेमेंट होते अशावेळी या सेवेसाठी हे प्लॅटफॉर्म 0.4 ते दोन टक्क्यांपर्यंत सेवा शुल्क आकारतात.

पगारदार लोकांसाठी घरभाडे हा एक प्रमुख खर्च असतो. क्रेडिट कार्डधारक शक्यतो एटीएम ला जायला लागू नये म्हणून क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे देतात. अनेकदा पैसे कमी असले तरी क्रेडिट कार्डद्वारे भाडे दिले जाते. काही जण रिवॉर्ड पॉइंट मिळतात म्हणूनही क्रेडिट कार्डचा भाडे देण्यासाठी वापर करतात. मात्र हे रिवॉर्ड पॉइंट आपल्याला सेवाशुल्काच्या बदल्यात दिले जातात आणि सेवाशुल्काचा विचार केला तर आपल्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार असतो.

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही भाडे अदा केले तर आता तुम्हाला एक टक्का सेवा शुल्क लागू होते. तज्ञांच्या मते तुम्ही घरभाडे देण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर टाळला पाहिजे. त्यांच्या सांगण्यानुसार घर भाडे हा नियमित खर्च असतो. हा अचानक आलेला खर्च नसतो. त्यामुळे घरभाडे देणे हा मुद्दा आपल्या मासिक आर्थिक नियोजनात असायलाच हवा.

दर महिन्याला घर भाडे द्यायचे आहे याची आपल्याला कल्पना असते. त्यामुळे त्याचा समावेश महिन्याच्या खर्चात फायदा हवा तरच आपल्याकडून क्रेडिट कार्डचा योग्य तो वापर होऊ शकतो. क्रेडिट कार्डचा वापर प्रामुख्याने अनपेक्षित खर्चासाठी किंवा अतिशय निकडीच्या वेळी करणे अपेक्षित असते. लोक आता रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा उपयोग करू लागल्याने संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अशा व्यवहारांवर सेवा शुल्क लागू करणे सुरू केले आहे. त्यामुळे घरभाड्याबरोबरच तुम्हाला अतिरिक्त रक्कम द्यावी लागते हे लक्षात लक्षात घेऊन घरभाडे क्रेडिट कार्डद्वारे देणे टाळावे.

Tags: credit cardnational newspay rent

शिफारस केलेल्या बातम्या

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”
Top News

बाबा रामदेव यांचे आणखी एक वादग्रस्त विधान; यावेळी म्हणाले,”नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना…”

14 hours ago
देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा
Top News

देशभरात हायअलर्ट! मुंबईवर हल्ला करण्याची ई-मेलद्वारे एनआयएला धमकी; यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

15 hours ago
पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश
Top News

पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश

15 hours ago
Budget 2023-24 : भावी शिक्षकांसाठी अर्थमंत्र्यांकडून आनंदाची बातमी; तब्बल ‘एवढ्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार भरती
Top News

आता केवायसीसाठी फक्त पॅन कार्डही चालणार, आधार कार्डची गरज नाही !

17 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: credit cardnational newspay rent

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!