Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

शिवसेनेची ताकद जुन्नर तालुक्‍यात वाढणार

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2019 | 9:55 am
A A
शिवसेनेची ताकद जुन्नर तालुक्‍यात वाढणार

जुन्नर – संपूर्ण राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सेना-भाजप युतीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश होत असून जुन्नर तालुक्‍यातही आदिवासी भागांतील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

पीपल्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व कॉंग्रेस आयचे पदाधिकारी मारुती वायाळ, कुकडेश्‍वर हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गवारी, सरपंच बुधा गवारी, आदींनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मागील आठवड्यात मातोश्रीवर भेट घेतली होती. या प्रमुख नेत्यांसह अनेक आदिवासी सरपंच व कार्यकर्ते यांचा येत्या 13 तारखेला कुकडेश्‍वर येथे आयोजित मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती मारुती वायाळ यांनी दिली.

कुकडेश्‍वर मंदिराच्या कळसाचे काम, हिरडा कारखाना, दाऱ्याघाट आदी प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी याप्रसंगी दिले. यावेळी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख माऊली कटके, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संपर्कप्रमुख दिलीप बामणे, पंकज गावडे आदी उपस्थित होते. गुरुवारी (दि. 8) वायाळ व शेळकंदे यांनी त्यांच्या कॉंग्रेस (आय) पक्षातील पदाचे राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले आहेत. या भागातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे हे असून या आदिवासी नेत्यांचे प्रवेश झाल्यावर या भागांतून शिवसेनेला येत्या विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला या पट्ट्यातून भरभरून मतदान झाले होते.

कुकडेश्‍वर येथील मेळाव्यास विविध मतदारसंघातील आदिवासी आमदार व नेते उपस्थित राहणार असून याप्रसंगी उपस्थित 18 ते 50 वयोगटांतील बंधू-भगिनींचा 2 लाख रुपयांचा विमा मोफत काढण्यात येणार आहे.
– शरद सोनवणे, आमदार जुन्नर

Tags: junnarpune zilla newsshvsena

शिफारस केलेल्या बातम्या

बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता गुवाहाटीत ; आसाम पोलिसांनी घेतले ताब्यात
latest-news

बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता गुवाहाटीत ; आसाम पोलिसांनी घेतले ताब्यात

1 week ago
बायको नांदायला येत नाही म्हणून तरूणाचे विजेच्या टाॅवरवर चढून आंदोलन
पुणे जिल्हा

बायको नांदायला येत नाही म्हणून तरूणाचे विजेच्या टाॅवरवर चढून आंदोलन

1 month ago
जुन्नर : नगदवाडीतील शेतकऱ्याची किमया, कलिंगड लागवडीमधून कमविला लाखोंचा नफा
पुणे जिल्हा

जुन्नर : नगदवाडीतील शेतकऱ्याची किमया, कलिंगड लागवडीमधून कमविला लाखोंचा नफा

3 months ago
पुणे जिल्हा : सोनवणे यांच्या उपोषणाने जुन्नरमध्ये बिबट सफारीसाठी चालना
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : सोनवणे यांच्या उपोषणाने जुन्नरमध्ये बिबट सफारीसाठी चालना

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: junnarpune zilla newsshvsena

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!