मुंबई -चमकदार ताळेबंदामुळे टाटा एलक्सी या कंपनीचा शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांनी वाढला. कंपनीने शेवटच्या तिमाहीसाठी जाहीर केलेल्या ताळेबंदात नफा 40 टक्क्यानी वाढून 3,340 कोटी रुपये इतका झाला असल्याचे सांगितले आहे.