State level wrestling tournament – स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आजपासून येथे सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहर राष्ट्रीय तालिम संघाने खेळाडूंची निवड केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.
निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे…
ग्रिकोरोमन वरिष्ठ पुरुष
५५ किलो -अभिषेक शिळीमकर
६० किलो -गणेश शिरगावकर
६३ किलो – उदयसिंह मोरे
६७ किलो -पार्थ कंधारे
७२ किलो – संकेत सणस
७७ किलो – यश गाढवे
८२ किलो – केतन फणसे
८७ किलो – अभिषेक गडदे
९७ किलो – शंतनु बांदल
१३० किलो – प्रतिक देशमुख
फ्रिस्टाईल वरिष्ठ पुरुष
५७किलो-ओम दशवडकर
६१किलो-अमोल बालगुडे
६५किलो-अभिजीत शेडगे
७०किलो-अदित्य शिंदे
७४किलो-करण फुलमाळी
७९किलो-शुभम थोरात
८६किलो-सुरज चोरघे
९२किलो-वल्लभ शिंदे
९७किलो-साकेत यादव
१३०किलो-पृथ्वीराज पायगुडे
वरिष्ठ महिला गट
५०किलो-ज्ञानेश्वरी पायगुडे
५३किलो-सेजल धरपाळे
५५किलो-अर्पिता गोळे
५७किलो-अदिती शिंदे
५९किलो-कल्याणी गादेकर
६२किलो-सावरी सातकर
६५किलो-सीमा बर्मन
६८किलो-आसावरी खोपडे
७२किलो-संतोषी उभे
७६किलो-समृध्दी मोकाशी