मुंबई – जेव्हा ‘बिग बॉस ओटीटी 2’ सुरू झाला, तेव्हा सलमानने प्रीमियरमध्ये सांगितले होते की तो शोमध्ये ‘ओटीटी’ म्हणजेच वरच्या वर काहीही होऊ देणार नाही. सलमान म्हणाला होता की हा शो ओटीटीवर येत असला तरी, जिथे सेन्सॉरशिप नाही. पण तो स्वत: सेन्सॉर होईल आणि सभ्यतेची काळजी घेईल. पण आता या शोमध्ये असे काही घडले आहे, ज्याने लोकांना धक्काच बसला आहे. जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये फ्रेंच किस केले. हे फ्रेंच किसचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
Jadhadid asking akansha puri what colour innerwear you are wearing ? this guy is number one creep and tharki dont know why showmakers keep encouraging this . clearly u can hear him askin ” red one ?, which color ?” #jadhadid #BiggBossOTT #biggbossott2 #jiyashankar #FukraInsaan pic.twitter.com/OJqubJpHQJ
— TruthSpeaker (@rameshsuvarna14) June 26, 2023
जेडी हदीदने आकांक्षा पुरीला 30 सेकंद फ्रेंच किस केले. त्याला अविनाश सचदेवने या किससाठी चॅलेंज दिलं होतं. जेडी आणि आकांक्षा यांना एकमेकांना फ्रेंच किस करावे लागतील, असे चॅलेंज देण्यात आले होते. मग काय, आकांक्षा आणि जेडीने एकमेकांना मिठीत घेतले आणि फ्रेंच किस केले. यावरून आता युजर्स सलमानवर टीका करत आहे ट्विटरवर सलमानला युजर्स ट्रोल करत आहे एक युजर्सने लिहिले आहे की,’तुम्ही ‘बिग बॉस’ सुरू होण्यापूर्वी एक डिस्क्लेमर द्यावा की ते,’ 18 पेक्षा जास्त प्रौढांसाठी आहे आणि कुटुंबासाठी नाही. तर एक युजर्सने लिहिले आहे,’ सलमानने सांगितले होते की हा शो फॅमिली ओरिएंटेड असेल. सलमान हा संस्कारी शो बनवण्यासाठी गेला होता. मग आता हे काय ? ‘ असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.