Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

साडूच्या मुलाने केला काकाचा निर्घृण खून

शिर्के खून प्रकरणाला अनैतिक संबंधाचे कारण

by प्रभात वृत्तसेवा
March 8, 2023 | 9:56 am
A A
पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

श्रीगोंदा –  तालुक्‍यातील शिरसगाव फाटा येथे झालेल्या दशरथ साहेबराब शिर्के यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अमोल आप्पा कुरुमकर(वय 28) आणि अक्षय नानासाहेब वागसकर (वय 23, दोघे रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) यांना अटक केली आहे. दरम्यान, एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून काकाने केलेल्या शिवागाळीचा राग मनात धरून साडूच्या मुलानेच काकाचा खून केल्याचे समोर आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 4 मार्च रोजी तालुक्‍यातील शिरसगाव फाटा येथे दशरथ साहेबराव शिर्के (रा. शिरसगाव बोडखा) यांचा डोक्‍यात मारहाण करून खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याच्या संशयावरून मयताचा मुलगा श्रीरंग दशरथ शिर्के याने रामा राजु बरकडे आणि बिट्या राजु बरकडे (दोघे रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. परंतु, पोलिसांनी अधिक तपास केला असता फिर्यादीचा मावसभाऊ अमोल कुरुमकर याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यावरून मयत दशरथ शिर्के यांची आरोपी कुरुमकर याच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून अमोल कुरुमकर हा 4 मार्च रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आपल्या साथीदारासह दुचाकीवरून शिरसगाव फाटा येथे गेला. मयत शिर्के हे तालुक्‍यातील शिरसगाव फाटा येथे त्यांच्या चहाच्या टपरीजवळ झोपलेले असताना त्यांच्या डोक्‍यात काठीने जबर मारहाण करून त्यांचा खून केला.

दरम्यान, शिर्के यांचा खून झालेल्या ठिकाणी कोणतीही चोरी झाली नव्हती.
शिवाय त्याठिकाणी असलेले विजेचे कनेक्‍शन तोडण्याऐवजी जिथे ‘जॉइंट’ आहे, तिथून आरोपींनी ते सोडून ठेवले होते. त्यावरून खून करणाऱ्या व्यक्तीला त्या परिसराची ईत्तमभूत माहिती असल्याचे अधोरेखित झाले होते. त्याचबरोबर संशयितांचे “मोबाईल लोकेशन’ तपासले असता पोलिसांना आरोपींबाबत खात्री झाली. आरोपींनी पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, सहायक फौजदार अंकुश ढवळे, विट्टल बडे, पोना गणेश गाडे, गोकुळ इंगवले, पोकॉ अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रताप देवकाते, गणेश साने, प्रशांत राठोड यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्वपूर्ण कामगिरी केली.

Tags: ahmednagarbrutal murdersonuncle
Previous Post

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर : आ. थोरात

Next Post

पंतप्रधानांना पाठवले पोस्टाने कांदे..!

शिफारस केलेल्या बातम्या

पत्रकारांबाबच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर बावनकुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘मी त्यांना बोललो की बाबा रे…’
महाराष्ट्र

पत्रकारांबाबच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर बावनकुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘मी त्यांना बोललो की बाबा रे…’

4 days ago
Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘हे’ 13 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर
Top News

Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘हे’ 13 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर

1 week ago
सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूचा केला खून; पुणे जिल्ह्यातील घटना
अहमदनगर

नगर: तिसगावमध्ये मायलेकराने केलेल्या आत्महत्यामुळे परिसरात हळहळ

2 months ago
कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शनिवारी सुरू
महाराष्ट्र

Decision of State Govt : नाशिक, अहमदनगर व पुणे येथील कुटुंब न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात वाढ

2 months ago
Next Post
पंतप्रधानांना पाठवले पोस्टाने कांदे..!

पंतप्रधानांना पाठवले पोस्टाने कांदे..!

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: ahmednagarbrutal murdersonuncle

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही