Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

रिशांक देवाडिगाचा प्रो कबड्डी लीगमधील प्रवास

by प्रभात वृत्तसेवा
December 29, 2021 | 1:22 pm
A A
रिशांक देवाडिगाचा प्रो कबड्डी लीगमधील प्रवास

भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचा नियमित सदस्य असलेला रिशांक देवाडिगा हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणारा सर्वात घातक आणि उच्च कुशल चढाईपटू म्हणून ओळखला जातो. दुबई येथे 2018 मध्ये झालेल्या कबड्डी मास्टर्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य होता. प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वी यू मुंबा, आणि यूपी योद्धाचे प्रतिनिधीत्व केलेला रिशांक यंदाच्या हंगामात बंगाल वॉरियर्सकडून खेळताना दिसेल.

रिशांकचा जन्म मुंबईतील सांताक्रूझ येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात 3 फ्रेबुवारी 1992 रोजी झाला. लहानपणीच वडीलांचे छत्र हरपल्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडला होता. चेतना हजारीमल सोमाणी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून रिशांकने वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केली आहे.

रिशांकने वयाच्या 7 व्या वर्षी मित्रांसोबत कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडील कौशल्ये आणि प्रचंड ताकदीमुळे त्याला त्याच्या शाळेत आणि गावी सर्वोत्तम चढाईपटू म्हणून ओळख मिळवून दिली. शालेय स्पर्धांमधील चढाईपटू म्हणून त्याच्या कामगिरीने त्याला प्रेरणा दिली आणि त्याने कबड्डीमध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. अखंड मेहनत आणि संघर्षानंतर त्याची मुंबई जिल्हा कबड्डी संघात निवड झाली.

रिशांकने पुढ बीपीसीएल आणि देना बँकेचे प्रतिनिधीत्वही केले. 2017 मध्ये, वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्यार्‍या महाराष्ट्राच्या संघाचा रिशांक सदस्य होता. बीपीसीएल आणि देना बँकेसाठी त्याने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या लिलावात त्याला यू मुंबाने 5 लाख रुपयांत करारबद्ध केले.

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात रिशांक देवाडिगाने यू मुंबाकडून खेळताना 16 सामन्यांमध्ये 77 गुण कमावले. यामध्ये चढाई करताना तब्बल 64 गुण मिळवत आपल्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. मात्र, दुर्दैवाने यू मुंबाला अंतिम फेरीत जयपूर पिंक पँथर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, पहिल्या हंगामातील अपयश मागे सोडत यू मुंबाने दुसर्‍या हंगामात अंतिम सामन्यात बंगळुरु बुल्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुंबाच्या या विजयी मोहिमेत रिशांकने 13 सामन्यांमध्ये चढाई करताना 44 तर बचाव करताना 14 गुण मिळवले.

स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामात रिशांकने 16 सामन्यांमध्ये यू मुंबाकडून सर्वाधिक 115 गुण मिळवत आपल्या संघाला सलग तिसर्‍या वेळी अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. अंतिम फेरीत यू मुंबावा पटना पायरेट्सकडून पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या हंगामात, यू मुंबाची कामगिरी अंत्यत निराशाजनक झाली. यामध्ये रिशांकने 14 सामन्यांमध्ये 70 गुण मिळवले.

पहिल्या चार हंगामात यू मुंबाचा महत्वाचा सदस्य असलेल्या रिशांकचा 5 व्या हंगामात मुंबासोबचा प्रवास संपुष्टात आला. पाचव्या हंगामाच्या लिलावात त्याला यूपी योद्धाने 45.5 लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले. या हंगामात रिशांकने त्याने त्याचा कारकिर्दीतील सर्वोच्च 170 गुण मिळवले. पुढे रिशांकने प्रो कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामात अनुक्रमे 104 आणि 75 गुण मिळवत आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली.

रिशांक देवाडिगाची प्रो कबड्डी लीग कारकिर्द
एकूण सामने: 125
एकूण गुण: 669
चढाईतील गुण: 620
बचावातील गुण: 49
सुपर 10: 11 वेळा
एका सामन्यातील सर्वाधिक गुण: 28

Tags: Pro Kabaddi Leaguerishank devadigaप्रो कबड्डी लीगरिशांक देवाडिगा

शिफारस केलेल्या बातम्या

Pro Kabaddi 2022 : पाटणा पायरट्‌स संघाची विजयी घोडदौड सुरूच
क्रीडा

Pro Kabaddi 2022 : पाटणा पायरट्‌स संघाची विजयी घोडदौड सुरूच

3 months ago
#ProKabaddi : तमिळ थलैवाजचा मोठा विजय…
क्रीडा

#ProKabaddi : तमिळ थलैवाजचा मोठा विजय…

3 months ago
Pro Kabaddi League
क्रीडा

#ProKabaddiLeague | अतीतटीच्या लढतीत तमिळ थलैवाजचा रोमहर्षक विजय

4 months ago
Pro Kabaddi League 2022 : पवनवर विक्रमी बोली
क्रीडा

Pro Kabaddi League 2022 : पवनवर विक्रमी बोली

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाणून घ्या! हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींचे किती झाले नुकसान? आकडा वाचून व्हाल थक्क

मोठी बातमी: काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या पत्नीची साडेसहा कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

Most Popular Today

Tags: Pro Kabaddi Leaguerishank devadigaप्रो कबड्डी लीगरिशांक देवाडिगा

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!