नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी दिल्ली येथे धरणे धरले आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यातच शेतकऱ्यांच्या या भूमिकेबाबत बॉलीवूड अभिनेते सोनू सूद यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान बॉलीवूड अभिनेते सोनू सूद शेतकरी हे आई वडिलांपेक्षा कमी नाही असं ट्विट करत त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
बॉलीवूड अभिनेते सोनू सूद यांचे ट्विट
किसान का दर्ज़ा माँ बाप से कम नहीं है।
— sonu sood (@SonuSood) December 5, 2020