‘एनपीए’वर आरबीआयचे सुधारित परिपत्रक

नवी दिल्ली – अगोदर जाहीर केल्याप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांची अनुत्पादकत मालमत्ता कमी करण्यासाठी सुधारित परिपत्रक जारी केले आहे.

अगोदर देणी फेडण्यास एक दिवस उशिर झाला तरी ते खाते एनपीए समजले जात होते. हे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी नव्याने जारी केलेल्या परिपत्रकात ही मुदत एक दिवसाऐवजी 30 दिवसांची केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.