रसिकाच्या नव्या अल्बचा टिझर रिलिज

मुंबई- अभिनेत्री रसिका सुनिल सध्या अपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करते आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली रसिका उत्तम गायिकासुद्धा आहे. हे आपल्यातील अनेकांना माहित नाही आहे

नुकतंच रसिकाने तिच्या एका नव्या गाण्याच्या अल्बमचा टिझर शेअर केला आहे. त्या अल्बमच्या गायनापासून तर दिग्दर्शनापर्यंचं काम तिने स्वत: केलं आहे. या टिझरला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. अनेक शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. तर अनेकांनी तिच्या लुकवर कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री म्हणून तिने अनेकांचा विश्वास प्राप्त केला आहे. माझ्या  नवऱ्याची बायको मालिकेतील तिची ग्लॅमरस भूमिकेतून तिने मलिकाविश्वात पदार्पण केलं होतं. आता त्याच मालिकेत परत येत तिने अभिनयाचा नवा पैलू उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी ती मालिका सोडून विदेशात दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती.  या अल्बमचं दिग्दर्शनही तिचं असल्याने ती त्यातही यशस्वी होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

View this post on Instagram

Please do share using the hastag- #tumbinmohe Starring- Rasika Sunil, Aamir Merani Directed by- Rasika Sunil Music Composed and Produced by- Ashutosh Sohoni @ashutosh_sohoni Lyrics- Sayli Pande @saylipande Vocals by- Rasika Sunil Director of Photography- Anup Kulkarni @anupk15 Edited by- Mayur Hardas @mayurhardas Colorist- Anup Kulkarni Song Mixed by- Dario Forzato @darioforzatomusic Sitar by- Rahul Neuman @rahulneuman Los Angeles Recording studio courtesy- Keith Kohn @feed.your.soul.music Music Supervisor- Rohan Pillai @rohantpillai, Mugdha Inamdar @mugdha12 English Adaptation of the song by- Shweta Chandole @theskygazingsoul Costumes by- Reema sharma @reemasharma.1 Makeup Artist- Sania Malik @saniakmalik Production Crew- Bilqees Zalmai @itsbil_keyz Gautam Shirodkar @gautamms Anvi Shah @globecatcher Florence De Smet @florencedesmet_ Shweta Barde @shwetabarde Posters and Album Art designed by- Aditi Deshpande @divinesukh, Varad Godbole @godbolevarad at @cerebrum.design Teaser Edited by- Shubhendu Lalit @shoobhendoo

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.