मुंबई – ड्रामा क्वीन राखी सावंत प्रत्येक सामाजिक मुद्दयावर आपला व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करत असते. तिच्या मताची कोणी दखल घेओ अथवा न घेओ, त्याच्याशी राखीला काहीही घेणे देणे नसते. तिच्या मताचा व्हिडीओ पब्लिकने बघावा, एवढीच तिची अपेक्षा असते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ चित्रपटातल्या वेशात राखी दिसत आहे. यामध्ये राखी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ या चित्रपटातल्या ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या गाण्याच्या मूळ व्हिडिओमधला श्रीदेवीचा चेहरा काढून तिने आपला चेहरा तिथे लावला आहे.
View this post on Instagram
सध्या तिच्या या व्हिडियोला नेटकऱ्यांकडून कॉमेंट्स वर्षाव होत आहे. आता पर्यंत या व्हिडियोला 397,415 नेटकऱ्यांनी बघतले आहे. इच्छाधारी नागिणीच्या पेहराव्यातील तिचा व्हिडियो सोशलवर धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी तिने तिच्या बायोपिक बनणार असेल असल्याचे सांगितले होते. यामध्ये तिची भूमिका आलिया भट्टने करावी अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली .