Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

फायर है मै.! ‘पुष्पा 2’ रिलीजपूर्वी ‘पुष्पा 3’ची बातमी कन्फर्म; स्वतः अभिनेत्यानं सांगितलं…..

by प्रभात वृत्तसेवा
February 17, 2024 | 4:26 pm
फायर है मै.! ‘पुष्पा 2’ रिलीजपूर्वी ‘पुष्पा 3’ची बातमी कन्फर्म; स्वतः अभिनेत्यानं सांगितलं…..

Allu Arjun । साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ फ्रँचायझीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने सगळीकडे अक्षरशः धुमाकूळ घातला होता. नुकतंच, ‘पुष्पा 2: द रुल’ बद्दल बोलताना, अभिनेत्याने पुष्पा चित्रपटाच्या भाग 3 बद्दल संकेत दिले आहेत. । Pushpa Movie Franchise

यावेळी बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, “तुम्ही निश्चितपणे चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करू शकता, आम्हाला ते फ्रँचायझी बनवायचे आहे आणि आमच्याकडे लाइनअपसाठी खूप रोमांचक कल्पना आणि नवीन विषय आहेत.’ असं तो यावेळी म्हणाला.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत अभिनेता बोलत होता. त्यामुळे अभिनेत्याचं हे विधान चर्चेत आलं असून, फॅन्स देखील चित्रपटाच्या पुढील भागाची वाट पाहत आहेत.

‘पुष्पा’ 2021 चा सर्वात मोठा चित्रपट । Pushpa Movie Franchise
अल्लू अर्जुन म्हणाला, “ओटीटी (स्ट्रीमिंग) ची पोहोच पुष्पाच्या थिएटरपर्यंत पोहोचण्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज दरम्यान फक्त एक किंवा दोनदाच पाहिला असेल.

पण, Amazon सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर लोकांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला. OTT प्लॅटफॉर्ममुळेच हा चित्रपट इतर भाषा, इतर प्रदेश आणि शेजारील देशांतील अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकला. या चित्रपटाने देखील खळबळ उडवून दिली कारण हा 2021 सर्वात मोठा चित्रपट होता.

काय आहे पुष्पा चित्रपटाची कथा? । Pushpa Movie Franchise
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’, पुष्पा राज ची कथा सांगतो, एक मजूर आहे. तो लाल चंदन तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमध्ये सामील होतो आणि त्याचा सामना एका गर्विष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी होतो. चित्रपटाच्या भाग 2 ची कथा येथून सुरू होईल. चित्रपटाचा पहिला भाग खूप आवडला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये हिट ठरला.

पुष्पा 2 चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. । Pushpa Movie Franchise
पुष्पा 2 बाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता.

Join our WhatsApp Channel
Tags: allu arjunbollywoodentertaimentpushpa moviePushpa Movie Franchise
SendShareTweetShare

Related Posts

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!