Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#PuneByelection : ‘कसबा निवडणूक मनसे लढवणार नाही’

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2023 | 12:30 pm
A A
मनसे पुन्हा आक्रमक; बॉलिवूडला दिला इशारा,’पाकिस्तानी कलाकार दिसला, तर…’

पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहेत. मात्र मनसे मात्र पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा मतदारसंघात मनसेची चांगली पकड आहे. त्यामुळे कसबा निवडणूक लढावी असा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रह धरल्याने मनसे या निवडणुकीत सहभाग घेणार नाही.

मात्र कार्यकर्त्यांचा असा विश्वास असे आहे की, कसबा मतदारसंघात आतापर्यंत मनसेला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवली तर मनसे फायदा होईल. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला होता.

Tags: bjpelectionKasba Peth Assembly by-electionmarathi newsmnsobserverPMCPolitical News in PunePune Citypune city newspune newspune shaahrraj thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’
Top News

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

5 mins ago
अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर
Top News

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

1 hour ago
पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

3 hours ago
पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव ? अजित पवार यांनी त्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न..’

कोरोना वाढतोय ! दुसऱ्या दिवशीही सापडले तीन हजारांहून अधिक रुग्ण

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

IPL 2023 : हार्दिक विरुद्ध धोनी… आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार दोन बलाढ्य संघ

Most Popular Today

Tags: bjpelectionKasba Peth Assembly by-electionmarathi newsmnsobserverPMCPolitical News in PunePune Citypune city newspune newspune shaahrraj thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!