पुणे – रमजान ईद बंदोबस्तासाठी पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या पोलीस आयुक्तालयातंर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 9 सहायक पोलीस निरीक्षक, 11 उपनिरीक्षक आणि 3 पोलीस निरीक्षकांची पदस्थापना करण्यात आलेली आहे. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले.
सहायक पोलीस निरीक्षक (कंसात कोठून कोठे बदली) – 1 – विजय चंदन (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन), 2 – शिवाजी गायकवाड (विशेष शाखा ते लष्कर पोलीस स्टेशन), 3 – प्रमोद दोरकर (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन), 4 – सचिन शिंदे (विशेष शाखा ते खडक पोलीस स्टेशन), 5 – किशोर पवार (विशेष शाख ते कोंढवा पोलीस स्टेशन), 6 – जितेंद्र खैरनार (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन), 7 – राजेश माळेगावे (विशेष शाखा ते खडकी पोलीस स्टेशन), 8 – अर्जून कुदळे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन), 9 – कुलदीप व्हटकर (नियंत्रण कक्ष ते खडकी पोलीस स्टेशन)
पोलीस उपनिरीक्षक (कंसात कोठून कोठे बदली) : 1 – सुनील काकडे (विशेष शाखा ते फरासखाना पोलीस स्टेशन), 2 -सिंधुताई गव्हाणे (विशेष शाखा ते समर्थ पोलीस स्टेशन), 3 – भिमराव पुरी (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन), 4 – माधवी शेवाळे (विशेष शाखा ते वानवडी पोलीस स्टेशन), 5 – प्रशांत किर्वे (विशेष शाखा ते येरवडा पोलीस स्टेशन), 6 – सचिन निंबाळकर (विशेष शाखा ते कोंढवा पोलीस स्टेशन), 7 – स्वाती फडतरे-मोरे (विशेष शाखा ते खडक पोलीस स्टेशन), 8 – कृष्णा कांबळे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन), 9 – किरण लिटे (नियंत्रण कक्ष ते कोंढवा पोलीस स्टेशन), 10 – अक्षय सोनवणे (नियंत्रण कक्ष ते खडकी पोलीस स्टेशन),11- संतोष सोनवणे (नियंत्रण कक्ष ते वानवडी पोलीस स्टेशन),
पदस्थापना करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि ठिकाण
1 – अजय कुलकर्णी (मुंबई शहर ते आर्थिक व सायबर), 2 – अशोक कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लष्कर स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
3 – राजेश तटकरे ( पोलीस निरीक्षक गुन्हे, खडक पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन