Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

PUNE: सुरेंद्र पठारे फाउंडेशन रक्तसंकलनाचा विक्रम रचण्यास सज्ज

प्रजासत्ताक दिनी चौथ्या रक्तदान महाशिबीराचे आयोजन

by प्रभात वृत्तसेवा
January 26, 2024 | 8:18 am
PUNE: सुरेंद्र पठारे फाउंडेशन रक्तसंकलनाचा विक्रम रचण्यास सज्ज

विश्रांतवाडी – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्यावतीने रक्तदान महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.२६) खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम याठिकाणी हे शिबीर होईल. सुरेंद्र पठारे फाउंडेशनकडून मागील तीन वर्षांपासून सलग या उपक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले जात आहे.

आज आपण आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आयुष्य जगत असलो तरीही रक्ताला कुठलाही पर्याय नाही. आपल्या देशात प्रती दोन सेकंदाला एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासत असते. बऱ्याचदा आवश्यक रक्तपुरवठ्याची पूर्तता होत नाही. करोना काळात तर रक्ताच्या अभावामुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था अक्षरश: हतबल झाली होती. रक्ताची गरज सार्वत्रिक असताना त्याची उपलब्धता मात्र मर्यादित प्रमाणात आहे.

आजही थोड्याबहुत फरकाने सार्वजनिक व खासगी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांना रक्तसाठ्याच्या टंचाई प्रश्न उभा आहे. हा प्रश्न मिटविण्यासाठी जास्तीतजास्त रक्त संकलित करण्याची गरज आहे आणि यामुळेच रक्तदानाच्या या महाचळवळीत सहभागी होऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशन दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करत आहे. येत्या रक्तदान महाशिबीरातही सर्वांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून योगदान द्यावे, असे आवाहन सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी केले आहे.

विक्रमी रक्तसंकलनाचा संकल्प

रक्तदान महाशिबीराच्या माध्यमातून अनुक्रमे २०२१ या वर्षी १६४४, २०२२ मध्ये ३४५३ तर मागील वर्षी ३५९३ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या या महाशिबिरास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रतीवर्ष वाढत आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून याही वर्षी विक्रमी रक्तसंकलन करण्याचा संकल्प सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: blood donation camppunerepublic daysurendra pathare
SendShareTweetShare

Related Posts

Sayesha Goyal
पुणे

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

May 18, 2025 | 7:23 pm
कोकण, विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित महाराष्ट्र गारठणार
latest-news

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

May 18, 2025 | 6:34 pm
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ
Top News

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ

May 18, 2025 | 2:48 pm
पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत
पुणे

पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत

May 18, 2025 | 12:54 pm
Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन
पुणे

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

May 18, 2025 | 5:59 am
Pune : सेवानिवृत्त एसीपींचे ट्रेकिंगवेळी निधन; सिंहगड चढताना हृदयविकाराचा झटका
पुणे

Pune : सेवानिवृत्त एसीपींचे ट्रेकिंगवेळी निधन; सिंहगड चढताना हृदयविकाराचा झटका

May 18, 2025 | 5:59 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!