पुणे – बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचातीचा भोंगळ कारभार व रस्त्यावरील अतिक्रमणे याबाबत अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे. याविरोधात ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी यांनी आज सकाळपासून गावातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले आहे.