Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा : क्षुल्लक कारणावरून वाल्ह्यातील परंपरा खंडित

by प्रभात वृत्तसेवा
July 19, 2022 | 8:11 am
in पुणे जिल्हा
पुणे जिल्हा : क्षुल्लक कारणावरून वाल्ह्यातील परंपरा खंडित

माऊलींचा पालखी सोहळा यंदा दौंडज मुक्‍कामी
वर्गखोली उघडण्यावरून सोहळा कमेटी, शाळा प्रशासनात गैरसमज
पालखी सोहळा महामार्गावर एक तास ताटकळला

वाल्हे – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू आहे. पालखी सोहळ्याचा मुक्‍काम वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयात दरवर्षी असतो; मात्र शाळा प्रशासन व पालखी सोहळा कमिटी यांच्यामध्ये वर्गखोल्या उघडण्यावरून, गैरसमज निर्माण होत, आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकींच्या गावाची पालखी मुक्‍कामाची परंपरा सोमवारी (दि. 18) मोडीत काढत पालखी सोहळा दौंडज (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराकडे मुक्‍कामी मार्गस्थ करण्यात आला.

वाल्हेकर ग्रामस्थांनी व पदाधिकारी, व शिक्षकवृंद यांनी पालखी सोहळा कमिटी यांना वारंवार विनंती करत पालखी सोहळा वाल्हे येथेच मुक्कामी ठेवावा अशी विनंती करत होते. दरम्यान वाल्हेकर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना यावेळी घहीवरून आले होते. या दरम्यान, पालखी सोहळा पुणे- पंढरपूरात पालखी महामार्गावर एक तास तसाच उभा होता. वाल्हेकर ग्रामस्थ व पदाधिकारी, शिक्षकवृंद यांनी सोहळा कमिटीला विनवणी करीत, आमची चूक झाली, आम्ही माफी मागतो सोहळा कमिटीचे पाय धरले. तरीही आम्हीला पालखी सोहळा येथे मुक्‍कामी ठेवायचाच नाही असे म्हणत पालखी सोहळा पुढे मार्गस्थ केला. यावेळी, वाल्हेकर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांकडून सोहळा कमिटीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पालखी सोहळा दौंडज येथे पोहोचल्यानंतर दौंडज गावचे सरपंच सीमा भुजबळ यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
दरम्यान समाज आरतीच्या अगोदर पालखी सोहळ्याच्या पाठीमागे गोरेकर दिंडीचे विणेकरी खिरीड व दिंडी क्रमांक 34 चे मालक अरविंद शर्मा यांचे निधन झाले. त्यांना यावेळी, सोहळ्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी समाज आरती घेण्यात आली. यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर, गटविकास अधिकारी अमर माने, सोहळा प्रमुख योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब आरफळकर, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, यांच्यासह वाल्हे व दौंडज गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पादुकांची विधिवत पूजा
वाल्हे गावचे मांडके कुटुंब यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकाचे पूजन करण्यात आले. यावेळी अशोक मांडके, बाळकृष्ण भालचंद्र मांडके, रोहित मांडके यांच्या हास्ते माऊलींच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी राजकुमार अग्रवाल मित्रपरिवार पुणे व माऊली सेवा मंडळ कल्याण यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: brokendue toPune Districttraditiontrivial reasonValhya
SendShareTweetShare

Related Posts

Bangladesh Terror Organization। 
पुणे जिल्हा

“आम्हाला जिहाद हवंय, जिहादसोबत जगायचंय, आम्ही दहशतवादी… ” ; बांगलादेशात मशिदींपासून रस्त्यांपर्यंत दहशतवादी घोषणा

July 20, 2025 | 11:38 am
Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार
latest-news

Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार

July 20, 2025 | 11:15 am
Pune District : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण
पुणे जिल्हा

Pune District : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण

July 20, 2025 | 10:27 am
पुणे जिल्हा : काम करताना गट-तट पाहत नाही
पुणे जिल्हा

Pune District : गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण

July 20, 2025 | 8:14 am
Pune District : प्रशासनाला उशिरा सुचले शहाणपण
पुणे जिल्हा

Pune District : प्रशासनाला उशिरा सुचले शहाणपण

July 20, 2025 | 8:11 am
Pune District : आळंदीत आज वाहतुकीत बदल
पुणे जिल्हा

Pune District : आळंदीत आज वाहतुकीत बदल

July 20, 2025 | 8:09 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

चीनकडून ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरु ; भारताचे टेन्शन वाढले

Pratap Sarnaik : कृषींमत्र्यांवर टीकेचा भडिमार; शिंदेंच्या मंत्र्याकडून पाठराखण करणार विधान? म्हणाले “अभिनेता आमिर खान, सलमान खान…”

“दीदी, मी तुम्हाला आठवण करून देतो… ” ; हिमंता बिस्वा सरमा यांनी ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

“राहुल गांधींना पाकिस्तानची जास्त चिंता” ; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची टीका, नेमकं असं का म्हणाले ?

Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!