पुणे(प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीवर अॅडव्होकेट नितीन दसवडकर यांची कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा.किरण जाधव,उपाध्यक्ष प्रमोद परदेशी ,कार्यकारणी पदाधिकारी ललितकुमार अगावणे,किरण कद्रे, संदिप कद्रे, गोरक्ष गायकवाड, पितांबर धिवार, भास्कर सदावर्ते, राजेंद्र खेत्री, रघुनाथ कसबे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, व विनोद वर्मा, सचीव शेखर सुर्यवंशी, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी, राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी आदींनीही त्यांचे अभिनंदन केले.