मंचर -आंबेगाव तालुक्यात नव्याने 25 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 5 हजार 97 झाली आहे.
मंचर येथे 10, लोणी 3, अवसरी खुर्द 2, घोडेगाव, दरेकरवाडी, कोटमदरा, महाळुंगे पडवळ, शिंगवे, भागडी, लौकी, कळंब, नागापुर, निरगुडसर येथे प्रत्येकी एक बाधित आढळले.
4 हजार 860 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 121 रुग्णांचा मृत्यू तर 116 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.