Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune Crime : कार्यक्रमाचा फ्लेक्‍स फाडल्याने कोयत्याने वार करत केला खून

by प्रभात वृत्तसेवा
November 21, 2023 | 7:39 pm
Pune Crime : कार्यक्रमाचा फ्लेक्‍स फाडल्याने कोयत्याने वार करत केला खून

पुणे – दमबाजी तसेच कार्यक्रमाचा फ्लेक्‍स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

तुषार राजु कुंदुर (21) आशुतोष संतोष वर्तले (20 दोघेही रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिध्दार्थ नंदकुमार हादगे (29 , रा. गणेश पेठ)असे खून झालेल्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री सिद्धार्थ हादगे आणि सुमित चव्हाण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तुषार कुंदुर, अशिष कुंदुर, हर्षल पवार याच्यासह साथीदारांनी वैमनस्यातून हादगे याचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले.

उपचारांपूर्वीच सिद्धार्थ याचा मृत्यू झाला.गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतर तपास करण्यात येत होता. आरोपी कुंदुर कोथरुड भागात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार अजय थोरात आणि अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सिध्दार्थने भांडणातून तुषार कुंदुर आणि त्याचा भाऊ आशिष कुंदूर यांच्यावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर हादगे तुषार आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत होता. मागील महिन्यात 24 ऑक्‍टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

फ्लेक्‍स फाडल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती. रागातून आरोपींनी हादगेचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर,उपनिरीक्षक रमेश तापकीर, अंमलदार अजय थोरात, अनिकेत बाबर, निलेश साबळे, महेश बामगुडे, लेश साबळे, दत्ता सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.

Join our WhatsApp Channel
Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज
SendShareTweetShare

Related Posts

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना
Top News

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

May 25, 2025 | 10:54 am
दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली
Top News

दमानियांचा जालिंदर सुपकेर यांच्यावर गंभीर आरोप, थेट अॅडिओ क्लिप ऐकवली

May 25, 2025 | 10:04 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am
राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Top News

राज्यात अवकाळीचा कहर सुरूच…! पुढील सहा दिवस महत्वाचे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

May 25, 2025 | 8:30 am
Pune : परदेशात उच्च शिक्षण; शिष्यवृत्ती मंजूर
पुणे

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

May 25, 2025 | 7:29 am
Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार
latest-news

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

May 25, 2025 | 7:24 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Pune News : विजेचा शॅाक बसून गाईचा मृत्यू; पुण्यातील कसबा पेठ परिसरातील घटना

नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!