मुंबई – तसं आपण एकमेकांना नेहमीच भेटतो पण आपल्या नकळत आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं आपल्या नकळत आपण कुठे तरी त्या आवडत्या व्यक्तीकडे ओढले जायला लागतो. आपलं मन आपल्या कह्यात राहात नाही. गुंतता हृदय हे …अशी अगदी प्राथमिक अवस्था असते प्रेमाची ….
आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आलाय… रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, हग डे, किस डे या दिवसांनंतर येणारा व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आठवडयातला शेवटचा दि. 14 साजरा केला जातो . यासाठी बाजारात अगदी पहिल्या दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू आहे.
आज तुम्हाला या Romantic way ने करून देता येईल. आपल्या प्रेमाची कबुली . लाँग ड्राइव्ह , पहिल्या डेटच्या आठवणी जाग्या करा , डेस्टिनेशन प्रपोज , ट्रेजर हंट , प्रपोज चाय पे चर्चा नो खर्चा ,समुद्र किनारी गाणं गा , या टिप्सचा वापर करून तुम्हाला तुमचे प्रेम नक्की मिळेलही.