Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2023 | 10:44 am
A A
“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

मुंबई – “विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ हेच मोदी सरकारविरोधी सगळय़ात प्रखर हत्यार आहे. ते हत्यार बोथट करण्याचे, वज्रमूठ ढिली करण्याचे काम केंद्र सरकार करीत असले तरी ते यशस्वी होता कामा नये. मोदींचे सरकार प्रथमच संकटांच्या कोंडीत सापडले आहे, बदनाम झाले आहे. जनता हिशेब मागत आहे व मोदी यांची ‘मन की बात’ शांत आहे. अशा वेळेला विरोधी पक्षास शांत राहून कसे चालेल? ‘अदानी’ हा फुगा फुटला आहे. फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे पाप निदान विरोधकांनी तरी करू नये” असं स्पष्ट मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.

“भारतीय जनता पक्षाचे आर्थिक संरक्षक गौतमभाई अदानी यांच्या बाबतीत देशातले वातावरण खदखदते आहे. याप्रकरणी मीडियाने लिहू नये किंवा बोलू नये अशी तजवीज करण्यात आली आहे. तसे स्पष्ट दिसत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे व विरोधकांनी लोकसभा तसेच राज्यसभेचे कामकाज रोखून धरले आहे, पण ज्यास ‘गोदी मीडिया’ म्हटले जाते ते सर्व लोक वेगळय़ाच विश्वात वावरताना दिसत आहेत. मिंधे फक्त महाराष्ट्रातच नाहीत, तर ते इतरत्रही आहेत” अशा शब्दात सामानातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

राहुल गांधींचे कौतुक
गौतम अदानी व त्यांच्या आर्थिक साम्राज्याचा फुगा साफ फुटला, पण गोदी मीडिया महत्त्व देत आहे ते अमेरिकेने त्यांच्या मिसाईलने चीनचा जो जासुसी फुगा फोडला त्यास. अदानी फुग्यापेक्षा चीनच्या फुग्यास महत्त्व देणारा गोदी मीडिया हे देशासमोरचे एक संकट आहे. अदानी यांच्या आर्थिक साम्राज्यात भाजपने हवा भरली. यात राष्ट्रवाद, हिंदुत्वाचा वगैरे प्रश्न येतोच कुठे? पण संघास असे वाटते की, अदानींचा फुगा फोडण्यामागे आंतरराष्ट्रीय तसेच देशद्रोही शक्ती आहेत. हा तर्क तर मजेदार आहे. ज्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारांनी अदानी प्रकरणावर परखड भाष्य केले, त्या सगळय़ांना परकीय हस्तक किंवा देशद्रोही ठरवण्यात येत आहे. या फुग्यास सर्वात प्रथम टाचणी लावली ती राहुल गांधी यांनी. राहुल गांधी यांनी संसदेत व बाहेर अदानी-मोदी संबंधांवर अनेकदा हल्ला केला. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान अर्थतज्ञ रघुरामन राजन श्री. गांधी यांच्याबरोबर चालले. त्या वेळी झालेल्या चर्चेत गांधी म्हणाले, ‘‘अदानी हा एक फुगा असून तो लवकरच फुटेल.’’ फुगा फुटला आहे व त्या फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे राष्ट्रीय कार्य नव्याने सुरू आहे. अदानी यांच्यामुळे एलआयसी व भारतीय स्टेट बँकेचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणूनसंयुक्त संसदीय समिती नेमावीअशी मागणी विरोधक करीत आहेत”

“अदानी प्रकरणात पंतप्रधानांनी ‘मन की बात’ व्यक्त करावी, निदान ‘मन की भडास’ व्यक्त करून विरोधकांवर हल्ला करावा, तर तेदेखील नाही. मग सरकार काय करते आहे? सरकार याप्रश्नी विरोधकांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संसदेतील कामकाजात ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे काय?” असा सवाल देखील सामानातून उपस्थित करण्यात आला आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने सगळय़ात जास्त उच्छाद मांडला तो प. बंगालात. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचाही छळ सुरूच आहे, पण या सर्व तपास यंत्रणा हिंडेनबर्गने फोडलेल्या फुग्याच्या बाबतीत गप्प आहेत. ममता व त्यांच्या पक्षाची लोकसभेत चांगली ताकद आहे व ते बहुधा याप्रश्नी कुंपणावर बसून आहेत. हे रहस्यच आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेस व झुंझारपणास हे शोभणारे नाही. ममता यांचे भांडण काँग्रेस पक्षाशी असू शकेल, पण हिंडेनबर्गने फोडलेला फुगा हा राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचा विषय आहे. भाजप व त्यांच्या दैवतांचे मुखवटेच आता गळून पडले. ममता बॅनर्जी यांना बदनाम करणाऱया, त्यांचे सरकार अस्थिर करू पाहणाऱया या शक्तींना ताकद मिळेल असे वर्तन आता होऊ नये. विरोधकांच्या एकजुटीची वज्रमूठ हेच मोदी सरकारविरोधी सगळय़ात प्रखर हत्यार आहे. ते हत्यार बोथट करण्याचे, वज्रमूठ ढिली करण्याचे काम केंद्र सरकार करीत असले तरी ते यशस्वी होता कामा नये. मोदींचे सरकार प्रथमच संकटांच्या कोंडीत सापडले आहे, बदनाम झाले आहे. जनता हिशेब मागत आहे व मोदी यांची ‘मन की बात’ शांत आहे. अशा वेळेला विरोधी पक्षास शांत राहून कसे चालेल? ‘अदानी’ हा फुगा फुटला आहे. फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचे पाप निदान विरोधकांनी तरी करू नये” असं स्पष्ट मत सामानातून व्यक्त करण्यात आलं आहे.

Tags: Gautam Adani issuepm modisaamana on adanisaamana on pm modisamanasanjay rautshivsenaUddhav Thackerayअदाणीजनता हिशेब मागत आहेमन की बातमोदीसामना

शिफारस केलेल्या बातम्या

Viral Video: “मोदींमुळे आयुष्यात आनंद आला”, बसवरील PM मोदींचा फोटो पाहून या व्यक्तीचे डोळे भरून आले, फोटोचे घेतले चुंबन
राष्ट्रीय

Viral Video: “मोदींमुळे आयुष्यात आनंद आला”, बसवरील PM मोदींचा फोटो पाहून या व्यक्तीचे डोळे भरून आले, फोटोचे घेतले चुंबन

19 hours ago
गृहमंत्रालय अस्तित्वात आहे कि नाही ? संभाजीनगराच्या राड्यानंतर संजय राऊत यांनी उपस्थित केला सवाल
Top News

गृहमंत्रालय अस्तित्वात आहे कि नाही ? संभाजीनगराच्या राड्यानंतर संजय राऊत यांनी उपस्थित केला सवाल

23 hours ago
आधी पवार आता राऊत; MVAच्या शिलेदारांनी सावरकरांवरून पडलेली ठिणगी विझवली?
Top News

आधी पवार आता राऊत; MVAच्या शिलेदारांनी सावरकरांवरून पडलेली ठिणगी विझवली?

2 days ago
गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…
Top News

गिरीश बापटांच्या जाण्याने पंतप्रधान मोदी हळहळले; ट्विट करत वाहिली श्रद्धांजली…

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; ‘या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल होणारे ठरले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष; म्हणाले,”माझा राजकीय छळ”

छत्रपती संभाजीनगर : हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

पाण्याखाली शंभर दिवस राहण्याचा प्रयोग ; साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसरचा उपक्रम

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज, म्हणाले…

अमेरिकेनंतर जर्मनीने दिला राहुल गांधींना पाठिंबा; म्हणाले,”स्वातंत्र्य आणि लोकशाही तत्त्व..”,भाजपकडून पुन्हा काँग्रेस निशाण्यावर

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

IPL 2023 : हार्दिक विरुद्ध धोनी… आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार दोन बलाढ्य संघ

LPG ते सोने ! 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल

indore temple stepwell collapses: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Most Popular Today

Tags: Gautam Adani issuepm modisaamana on adanisaamana on pm modisamanasanjay rautshivsenaUddhav Thackerayअदाणीजनता हिशेब मागत आहेमन की बातमोदीसामना

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!