प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले ; दोघांचा मृत्यू

विकाराबाद : तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये रविवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रशिक्षणार्थी पायलट प्रकाश विशाल आणि एक महिला पायलट यांचा मृत्यू झाला आहे. महिला पायलटची अद्याप ओळख पटलेली नाही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.