पिंपरी – अधिवक्ता दिन व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त वकिलांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये शहरातील बहुसंख्य वकिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी महिला वकिलांसाठी आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये अनेक महिला वकिलांनी बक्षिसे जिकली.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले व कार्यकारणीतर्फे वकील व कार्तिक लांडगे यांचा सत्कार केला. तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. परिजात पांडे, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. हर्षद निंबाळकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, जिल्हा न्यायालयाचे प्रमुख सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख, पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड. संजय दातीर पाटील, ॲड. सतीश गोरडे, ॲड. मदन छाजेड, ॲड. सुदाम साने, ॲड. अमर लांडगे, ॲड. दिनकर बारणे, ॲड. गोरक्ष लोखंडे, ॲड. किरण पवार, ॲड. सुनील कडूस्कर, ॲड. अशोकपाल शर्मा, ॲड. गोरखनाथ झोळ, ॲड. उर्मिला काळभोर, ॲड. शोभा कड, ॲड. मोरेश्वर शेडगे, उपाध्यक्षा ॲड. प्रतीक्षा खिलारी, ॲड. सचिव धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. संदिप तापकीर, ॲड. मोनिका सचवणी, ॲड. मानसी उदासी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास ढगे पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. गोरक्षनाथ काळे, विद्यमान ॲड. केतन कोठावळे, माजी उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ॲड. कुमार पायगुडे, ॲड. पवन कुलकर्णी, पुणे लायर्स सोसायटीचे चेअरमन ॲड. सत्यजित तुपे, माजी चेअरमन ॲड. कल्याण शिंदे, व इतर संचालकांचा यावेळी सन्मान झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अतिश लांडगे तर आभार ॲड. मंगेश खराबे यांनी मानले.
या ठरल्या लकी ड्रॉमधील विजेत्या
ॲड. पद्मावती पाटील, ॲड. अनिता गवई, ॲड. मेघा पवार, ॲड. झुळूक भाग्यश्री, ॲड. हेमलता खळदकर, ॲड. शोभा कड, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. नुपूर बोरा, ॲड. रेखा दांगट, ॲड. चित्रा फुगे, ॲड. संकल्पा वाघमारे, ॲड चारूशिला जाधव, ॲड. ज्योती गायकवाड, ॲड. मीनाक्षी रोडे, ॲड. निकिता भटेवारा, ॲड. अश्विनी गायकवाड, ॲड. जया उभे, ॲड. प्रभा तरस, ॲड. सोफिया डिसूझा, ॲड. सोनाली सारस्वत, ॲड. शोभा कदम, ॲड. जयश्री बाहेकर, ॲड. ममता कांबळे, ॲड. अनिता नाईक, ॲड. मयुरी काकडे, ॲड. प्रियांका मुळे, ॲड. रुपाली वाघेरे, ॲड. दीपाली वाटेगावकर, ॲड. शिल्पा निघोजकर, ॲड. निशा सिंग, ॲड. अर्चना बगाटे, ॲड. सीमा मालवडकर.