मुंबई – देशासह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा सहन करावा लागला, त्याची किंमत तेल कंपन्या आता दररोज दर वाढवून सर्वसामान्यांकडून वसूल करत आहेत.
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे किती भडका निर्माण झाला आहे ते…
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
पुणे – पेट्रोल १२०.३० रुपये / डिझेल १०२.९९ रुपये
अकोला – पेट्रोल १२०.१९ रुपये / डिझेल १०२.९२ रुपये
अमरावती – पेट्रोल १२१.२४ रुपये / डिझेल १०३.९३ रुपये
औरंगाबाद – पेट्रोल १२०.८३ रुपये / डिझेल १०३.५१ रुपये
धुळे – पेट्रोल १२०.१८ रुपये / डिझेल १०२.८९ रुपये
नागपूर – पेट्रोल १२०.१७ रुपये / डिझेल १०२.९० रुपये
मुंबई शहर – पेट्रोल १२०.५१ रुपये / डिझेल १०४.७७ रुपये
रायगड – पेट्रोल १२०.०२ रुपये / डिझेल १०२.७० रुपये
रत्नागिरी – पेट्रोल १२१.३७ रुपये / डिझेल १०४.०० रुपये
सोलापूर – पेट्रोल १२०.७८ रुपये / डिझेल १०३.४७ रुपये