परिणीती- सिद्धार्थची ‘जबरिया जोडी’ पाहिली का?

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा या जोडीचा आगामी ‘जबरिया जोडी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, काही तासांमध्येच या ट्रेलरला तरुणांकडून जोरदार लोकप्रियता मिळत आहे.

उत्तर भारतीय भूमिकांमध्ये परिणीती आणि सिद्धार्थचा अंदाज विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ‘परफेक्ट एंटरटेंमेंट धमाका’ असणार आहे. ‘जबरिया जोडी’ हा चित्रपट 2 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×