पाकिस्तानचा मुजोरपणा थांबेना; पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू काश्मीर: पाकिस्तानचा मुजोरपणा थांबत नसून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मेंढरच्या बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रात्री २ वाजेपर्यंत गोळीबार सुरु होता.

कलम ३७० रद्द केल्यापासून भारतात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्‍मीरमधील सीमेलगतच्या नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.