पुणे: कात्रज ते निगडी व वाघोली ते चांदणी चौक असा मेट्रोचा मार्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे, आता मेट्रोचे नाव केवळ पुणे मेट्रो न राहता पुणे व पिंपरी चिंचवड महामेट्रो प्रकल्प होणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.