Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आता घरच्या घरी करा ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’; पाहा, शुभ मुहूर्त आणि पूजेची सर्व तयारी…

by प्रभात वृत्तसेवा
September 19, 2023 | 3:20 pm
A A
आता घरच्या घरी करा ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना’; पाहा, शुभ मुहूर्त आणि पूजेची सर्व तयारी…

पुणे – मंगलमूर्ती, विघ्नहर्ता, गजानन…अशी अनेक नावे असणारा आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा (Ganpati utsav) यंदा मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या (Ganpati utsav) दिवशी आपल्या घरी येणार आहे.

यंदा चतुर्थी तिथी प्रारंभ: 18 सप्टेंबर 2023 रोजी 12 वाजून 39 मिनिटे ते चतुर्थी तिथी समाप्ती: 19 सप्टेंबर 2023 रोजी 1 वाजून 44 मिनिटापर्यंत आहे. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी केवळ श्रीगणेशाचे नाव घेतल्यास ते कार्य सफल मानले जाते.

मान्यतेनुसार, श्रीगणेशाची (Ganpati) मूर्ती पूर्ण विधीपूर्वक स्थापित केल्याने अधिक आशीर्वाद प्राप्त होतात. घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जर तुम्हालाही तुमच्या घरात गणपतीची मूर्ती बसवायची असेल परंतु पूजा करण्याची योग्य पद्धत माहित नसेल तर आम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करतो. खाली दिलेल्या सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही खऱ्या मनाने श्रीगणेशाची आराधना तुमच्या घरात करू शकता….

अशी करा गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा :

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची पूजा शक्‍यतो सकाळच्या वेळेसच केली जाते. सर्व प्रथम, आंघोळ करा आणि नवीन/स्वच्छ कपडे घाला. गणपती बाप्पाची मूर्ती कापडाने झाकून ढोल-ताशांच्या गजरात घरी आणावी. दारात मूर्तीचे पाय धुऊन अक्षता अर्पण करून प्रवेश करावा. त्यानंतर पाटावर मूर्तीची स्थापना केली जाते.

स्थापनेपूर्वी व्यासपीठावर (पाटावर) पाणी शिंपडून ते स्वच्छ करा आणि लाल कपडा पसरवा. आता अक्षत टाकून श्रीगणेशाची मूर्ती बसवा. श्री गणेशाला गंगाजलाने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर दुर्वा, अक्षत, फुले, हार, तिलक इत्यादी एक-एक करून अर्पण करा.

धूप दिवा लावा आणि गणेशाच्या मूर्तीजवळ ठेवा. त्यानंतर गणेशजींना आवडते मोदक किंवा लाडू अर्पण करा. पूजेसाठी तुम्ही गणपतीच्या मंत्रांचाही जप करू शकता. यासाठी तुम्ही पूजा पुस्तक किंवा इंटरनेटची मदत नक्कीच घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

पूजा झाल्यानंतर शेवटी श्रीगणरायाची आरती करा आणि घरी बनवलेल्या पक्‍वान्नाचा विशेषत: मोदकांचा नैवेद्य देवाला दाखवा. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते.

रोज गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गणेशोत्सव दहा दिवस चालतो. पूजा, आरती, नैवेद्य, भजन असे आनंदी आणि मंगलमय वातावरण असते. या आनंदात कुटुंबातील लहान मोठे तसेच समाजातील सर्व लोक सहभागी होतात.

गणरायाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य :

श्री गणेश मूर्ती
लाकडी स्टूल (पाठ / आसन)
स्टूलवर ठेवण्यासाठी लाल कापड
गणपतीला अर्पण करण्यासाठी पंचामृत
लाल चंदन
विड्याचे पान
कलश
गंगा जल
जानवे
जपमाळ
पाच प्रकारची फळे (सफरचंद, केळी, चिक्कू, संत्री, इत्यादी…)
मोदक किंवा लाडू (प्रसादासाठी)
नारळ
सुटे पैसे (पूजेसाठी)
दूब/दुर्वा
सुगंधी अत्तर
लवंगा
सुपारी
वेलची
हिरवी मूग
पंचमेवा
तुपाचा दिवा
अगरबत्ती
कापूर

Tags: Ganesh PoojaGaneshotsav 2023ganpatihomelife styleLord GaneshaMAHARASHTRAShri GaneshTrending news
Previous Post

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या “त्या’ टीकेवर; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Next Post

Parliament : नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा; शास्त्रज्ञ आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या….

शिफारस केलेल्या बातम्या

“स्वतःचे मन व परिसर स्वच्छ ठेवला तरच मानसिक समाधान’ – आमदार दत्तात्रय भरणे
latest-news

“स्वतःचे मन व परिसर स्वच्छ ठेवला तरच मानसिक समाधान’ – आमदार दत्तात्रय भरणे

14 mins ago
पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
latest-news

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

1 hour ago
‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
Top News

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

19 hours ago
Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!
Top News

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

21 hours ago
Next Post
New Parliament House : नवीन इमारतीत होणारे पहिले पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्‍यता; वाचा सविस्तर बातमी…..

Parliament : नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा; शास्त्रज्ञ आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या....

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Ganesh PoojaGaneshotsav 2023ganpatihomelife styleLord GaneshaMAHARASHTRAShri GaneshTrending news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही