Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिवसेना खासदाराचे भाजपवर गंभीर आरोप, युती तुटण्याची शक्यता? मंत्री दीपक केसरकरांनी केले स्पष्ट, म्हणाले…

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2023 | 5:08 pm
A A
शिवसेना खासदाराचे भाजपवर गंभीर आरोप, युती तुटण्याची शक्यता? मंत्री दीपक केसरकरांनी केले स्पष्ट, म्हणाले…

मुंबई – निधी वाटपावरून खासदार गजानन कीर्तीकर यांचे काही गैरसमज झाले असतील तर दूर करू. भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाहीत. भाजप व शिवसेनेची युती घट्ट आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

शिवसेना सोडून शिंदे गटासोबत गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा जाहीर आरोप केला होता. त्यामुळे युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यावर आज पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. केसरकर म्हणाले, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर आम्ही चर्चेतून दूर करू. लोकसभेसाठी युतीत 2019 चाच फॉर्म्युला राहील. अंतिम निर्णय दोन्ही नेतेच घेतील. युती मजबूत आहे. कोकणातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेचे खंडन करताना ते म्हणाले, मी राज्यातच खुश आहे.

भाजपबद्दल उघड नाराजी व्यक्त करताना कीर्तिकर यांनी, शिंदेंसोबत आम्ही 13 खासदार आलो, “एनडीए’त सहभागीही झालो. पण घटक पक्षाचा दर्जा मिळाला नाही. भाजपकडून सापत्न वागणूक दिली जाते. 2019 मध्ये शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. यापुढेही त्या आम्हीच लढवणार, असे म्हटले होते.

दरम्यान, राहुल नार्वेकरांनी शिंदे गट व ठाकरे गटाकडे आपापल्या पक्षाच्या घटना मागितल्याची माहिती आहे. यावर भाष्य करताना केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या घटनेत बदल करून स्वत:ला पक्षाध्यक्ष बनवून घेतले. उद्धव ठाकरे यांनी केलेले हे बदल बेकायदेशीर असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आता विधानसभा अध्यक्ष पुन्हा शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.

राऊतांवर हक्कभंग का नाही?
केसरकर बोलताना पुढे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्‌द्‌यांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभेतील ते सर्वोच्च नेते आहेत. तरीही संजय राऊत त्यांना अक्षरश: धमक्‍या देतात. त्यामुळे संजय राऊतांवर तातडीने हक्कभंगाची कारवाई झाली पाहीजे. त्यांच्यावर अद्याप हक्कभंग का झाला नाही? हा एक प्रश्नच आहे.

Tags: bjpdipak kesarkarshivsenashivsena mp gajanan kirtikar
Previous Post

West Bengal : “तर ती दुर्घटना टाळता आली असती”, असं म्हणत ममता बॅनर्जींनी मागितली माफी

Next Post

Indian Armed Forces : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या (CDS) पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

शिफारस केलेल्या बातम्या

imp news | आगामी निवडणुका भाजपकडून “स्वबळा’वर
latest-news

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

9 hours ago
पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले
पुणे

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

20 hours ago
Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका
राष्ट्रीय

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका

1 day ago
Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!
Top News

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

1 day ago
Next Post
Indian Armed Forces : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या (CDS) पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

Indian Armed Forces : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या (CDS) पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjpdipak kesarkarshivsenashivsena mp gajanan kirtikar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही