मुंबई – नेहा मलिकच्या लूक आणि स्टाइलचे देशभरातील लोक वेडे आहेत. नेहाचा हॉटनेस जसजसा वाढत आहे, तसतशी तिच्या चाहत्यांच्या रांगाही वाढत आहेत. नुकतेच नेहाने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडणारे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहाची हॉट स्टाइल खूपच किलर दिसत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंवरून नजर हटवणे लोकांना कठीण होत आहे.
View this post on Instagram
नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहाच्या सौंदर्याची आणि सिझलिंग स्टाईलची खूप चर्चा होत आहे. या फोटोमध्ये नेहाचा बिकिनीमधील हॉट अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. नेहाच्या अभिनयाबाबत कोणीही बोलत नसलं तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या चाहत्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
View this post on Instagram
नेहाला इंस्टाग्रामवर ३.३ मिलियन लोक फॉलो करतात. यावरून चाहते अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आणि बोल्डनेसचे किती वेडे आहेत हे दिसून येते. चाहत्यांनी नेहाच्या या फोटोजवर कॅमेंटचा पाऊस पाडला आहे.