राष्ट्रवादी काँग्रेसचा शास्तीकराविरोधात महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शास्तीकराविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शास्तीकरच्या नोटिसांची होळी करण्यात आली व नंतर शास्तीकर रद्द करण्यात यावा यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागरी कृती समिती, व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.