शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्या मालवणमध्ये काढण्यात येणार जनसंताप मोर्चा
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ...